मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा

0
1464

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. पक्षात जास्तीत जास्त नागरिकांना सामावून घेण्याचे प्रयत्न प्रत्येक स्तरावर केले जात आहे.

हे ही वाचा : “महाविकास आघाडी घाबरली, नवी मुंबईत महापाैर भाजपचाच होणार”

घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रूपाली पाटील यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन”

राज्यात आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

“ठाकरे सरकारच्या बुध्दीहिन भूमिकेने ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here