मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ ; ‘या’ प्रसिद्ध उद्योजकासह शेकडो समर्थकांचा मनसेत प्रवेश

0
2393

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष वाढीसाठी कंबर कसली असून राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहे. याचा मोठा फायदा होत असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इन्कमिंगला सुरुवात झाली आहे .

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आधुनिक पिशव्यांचे प्रसिद्ध उद्योजक लक्ष्मण वानखेडे यांनी यांचा शेकडो समर्थकांह मनसेत प्रवेश केला आहे.

दरम्यान मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मनसेने अनेक निवडणुकांची मैदाने मारली. याचेच औचित्य साधत लक्ष्मण वानखेडे या मराठी उद्योजकाने आपल्या शेकडो समर्थकांसह मनसेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे .

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्र बंदवेळी शिवसैनिकांची रिक्षा चालकाला मारहाण, उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा

नारळ पाण्याच्या सेवनाने होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे! वाचा सविस्तर

“किल्ले कोरीगड”; तुम्हाला हा किल्ला माहिती आहे का?

“वाघनखं गमावलेल्या पक्षाचा ‘राज्य सरकार पुरस्कृत’ महाराष्ट्र बंद अयशस्वी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here