Home महाराष्ट्र “राज्यात 15 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

“राज्यात 15 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात 30 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. आणि हा लाॅकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

मुंब्र्यातील रुग्णालयात आग! या दुर्घटना रोखण्यासाठी महावसुली आघाडी सरकारला वेळ नाही; भातखळकरांची टीका

हे कोरोनाचे कमी आणि व्यवस्थेचे बळी जास्त- चित्रा वाघ

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, आता दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणंच चालावं लागेल”

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन”