“हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”

0
569

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; असंख्य पदाधिकारी, समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश”

दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी. गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी., असं ट्विट करत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून आता विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया देत आहेत, त्यामुळे यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; असंख्य पदाधिकारी, समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश”

उद्धव ठाकरे म्हणाले सरकार पाडून दाखवा; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

शिवसेना वाघाचा मुखवटा लावलेली मेंढी आहे; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here