“दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर”

0
161

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

अभिनेता, निर्माता आणि पटकथालेखक या भूमिकेचे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आहे, असंही प्रकाश जावडेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांच्या प्रकृतीविषयी मर्यादा सोडून टीका केली तर…”

…हे ठाकरे सरकारचं अपयश, तरी पण जनतेला फक्त लॉकडाउनच्या धमक्या- निलेश राणे

आणखी एक महिलेवर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई

शिवसेना मी घराघरात पोहचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here