साऊथ अभिनेत्री व काँग्रेस नेत्या एम.विजयाशांती भाजपमध्ये करणार प्रवेश; पंतप्रधान मोदींची तुलना केली होती दहशतवाद्यांशी

0
578

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री व काँग्रेस नेत्या एम.विजयाशांती या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे. एम.विजयाशांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती.

तेलंगणाच्या शमसाबादामधील जाहीर सभेत एम.विजयाशांती यांनी मोदींची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. विजयाशांती म्हणाल्या होत्या की, मोदी कोणत्याही वेळेला बाॅम्ब फोडू शकतात. याची लोकांना कायम भिती वाटत असते. त्यानंतर त्या आपल्या आक्रमक भूमिकेवरून चर्चेत आल्या होत्या.

आता माहिती मिळत आहे की, विजयाशांती भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेण्यासाठी हैदराबादहून दिल्लीला रवाना झाल्या आहेत. त्या दिल्ली येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांची भेट घेतील. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

कुंफू पांड्याची मॅच विनिंग खेळी: भारताची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली

मैथ्यू वेड-स्टीव्ह स्मिथची आक्रमक खेळी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 195 धावांचे लक्ष्य

केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना उत्तर

रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज गेला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भावनिक प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here