‘फटे लेकीन हटे नही’, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना बीफचंही समर्थन करावं लागतंय- चित्रा वाघ

0
296

मुंबई : पावसाळी अधिवेशनानिमित्त सर्व खासदार दिल्लीत आहेत. काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधी 14 पक्षांची एकत्र बैठक बोलावली होती. या बैठकीस शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत राहुल गांधींनी संजय राऊतांच्या खांद्यावर हात टाकलेला दिसत आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्रसरकारबद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय मागील २ वर्षात ठाकरेसरकारने ‘फटे लेकीन हटे नही’चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहीतीये, अशी टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध होते; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

“ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचे उद्योग बंद करावेत”

राज्यात जर पोलीसच संरक्षण देणार नसतील, तर…; मलंगगड प्रकरणावरून चित्रा वाघ पोलिसांवर संतापल्या

“ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत आणखी एक पदक, बाॅक्सर लवलीनानं कांस्यपदकावर कोरलं नाव”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here