Home महाराष्ट्र “कुछ तो शर्म करो…महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न”

“कुछ तो शर्म करो…महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंदला संमीश्र प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘राज्यातल्या धोरणांबाबत’ढिम्म’ सरकार दुसऱ्याच्या नावावर राजकारण साधायला पुढाकार’ असलेलं महाराष्ट्र सरकार बलात्कार अत्याचार घटनांनी रोज महाराष्ट्र हादरून जातोय अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न कुछ तो शर्म करो…., असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?; राष्ट्रवादीचा मनसेला सवाल

मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?; राष्ट्रवादीचा मनसेला सवाल

“ठाकरे सरकारने दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलाच आहे, आजचा फक्त अधिकृत”