कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज

0
234

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं महिला दिनी नवीन गाणं प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली.

जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिल- कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोकणे शक्य नाही !‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

…नाहीतर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही- गोपीचंद पडळकर

…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही, हा उठावडेपणा; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

“भाजप नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार”

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here