आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं म्हटलं.
या सभेत बोलताना राज यांनी आपल्या अयोध्या दाैऱ्यास विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप केला होता. मात्र यानंतर राज ठाकरेंचा निशाणा नेमका कोणाकडे होता यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : मुंबईत शिवसेनेला हरवायचं, हेच आमचं मुख्य टार्गेट- रामदास आठवले
मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान, या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.
कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray @BalaNandgaonkar @abpmajhatv @lokmat @mataonline @zee24taasnews @SandeepDadarMNS @ABPNews pic.twitter.com/Esic3lcn2Y
— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“इंधन दरकपातीवरून देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले, उंटाच्या तोंडात…”
रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, शिवसेनेच्या नेत्याला बोलल्यावर तुम्हांला का मिरच्या झोंबल्या”