काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झालाय; संदिप देशपांडेंचं राऊतांवर टिकास्त्र

0
165

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्य अग्रलेखातून प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झाला आहे, अस म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

अख्खा महाराष्ट्र सध्या कोरोनाशी लढतो आहे. यात सर्वच लोक महाराष्ट्र सरकारला सहकार्य करत आहेत. राज ठाकरेदेखील वेळोवेळी राज्य सरकारला योग्य त्या सूचना देत होते. राज्य सरकारनेही बऱ्याचदा त्याची दखल घेतली आहे, असंह संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रामदास आठवलेंनी कवीता करत केली राज्य सरकारकडे ‘ही’ मागणी

राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांच समर्थनं; म्हणतात…

‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा; खासदार अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला

राज ठाकरेंच्या मागणी मागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना?; अग्रलेखातून सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here