दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक- शरद पवार

0
243

सोलापूर : दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळ्यासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, दिल्ली आंदोलनाच्या वेळी गडबड करणारे खरे शेतकरी नव्हते. त्यामागे शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे घटक होते, सत्ताधारी पक्षातील काही घटक होते. पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने तेथे उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत त्यांना मिळावी एवढीच मागणी शेतकऱ्यांची आहे, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी 

साधूंवर विश्वास ठेवू नका, साधू नालायक असतात; विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महत्वाचा उल्लेख”

“विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय शरद पवार व उद्धव ठाकरेच घेतील”

“महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here