नांदेड : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नांदेडमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्याची सरकारकडे मागणी केली आहे.
राज्यात ऊसतोड कामगारांचे प्रश्न बिकट आहेत. तसेच ऊसतोड कामगारांचा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता. पण कामगारांच्या प्रश्नांवर राजकारण चाललंय. दुर्गा अष्टमीपर्यंत त्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत, अन्यथा सरकारला ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.
महत्वाच्या घडामोडी-
पंतप्रधानांनी देश विकायला काढलाय ; प्रकाश आंबेडकरांची नरेंद्र मोदींवर टीका
शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, त्यामुळे…; पंकजा मुंडेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी
जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही; पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय