आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. तशी माहिती धनंजय मुंडे यांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. इतकंच नाही तर याबाबत फेसबुकला कळवण्यात आलं आहे.
हे ही वाचा : “शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या माथेरानच्या’ त्या’ नगरसेवकांचा फैसला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात”
मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन आणि मॉडेरेटर म्हणून कुठलिही अॅक्टिव्हिटी करु शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देत पेज सुरु करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केलीय.
दरम्यान, याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे आपण रितसर तक्रार दिल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.
माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. pic.twitter.com/CxzrPcfzC7
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“एडन मार्क्रमची नाबाद अर्धशतकी खेळी; दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने दणदणीत विजय”
मला आणि मुलांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत; क्रांती रेडकर यांचा गंभीर आरोप
“राज ठाकरेंच्या कोरोनामुक्तीसाठी मनसैनिकांचं औरंगाबादमध्ये गणरायाला साकडं”