मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील एका रुग्णालयातील एका रुग्णाचा व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रात जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही. 50 दिवस सरकारचं ऐकून घेतल्यानंतरही प्रत्येक दिवशी हे बघायला मिळत आहे. मग आपल्याला या सरकारची गरज काय?,” असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
मुंबईतील परिस्थिती गंभीर असताना आमदार नितेश राणे यांनी एका रुग्णाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला हा रुग्ण नीट लक्ष दिलं जात नसल्याचं व्हिडीओमध्ये सांगतिलं आहे.
Shatapbdi hospital!
No value of life left in Maharashtra anymore!
After almost 50 days of Listening to the Maha Gov if this is what we have to see everyday then why do we need this Gov anyways!!! pic.twitter.com/JZJ5YUdFIh— nitesh rane (@NiteshNRane) May 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राज्य शासनानं स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतवण्याची व्यवस्था करावी- चंद्रकांत पाटील
…म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवण्यात आलं; किरीट सोमय्याचं ठाकरे सरकरावर टिकास्त्र
…म्हणून अंत्यविधीला 20 जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी- संजय राऊत