…म्हणून आपण मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे- रितेश देशमुख

0
224

मुबंई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरूवातीपासुन जनतेच्या मनातील संभ्रम संवादाच्या माध्यमातून दूर करत आहेत. एकूण परिस्थिती हाताळण्याविषयी त्यांचं कौतुक होत असून, अभिनेता रितेश देशमुखनंही याविषयी एक ट्विट केलं आहे.

आपण सगळेजण एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहोत. करोना विषाणूबरोबरच आपण भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढा देत आहोत. अशा काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत स्पष्टपणे आणि जिव्हाळ्यानं आपल्याशी नियमिपणे संवाद साधत आहेत. त्यांचं यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे, असं म्हणत अभिनेता रितेश देखमुख यांन उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

धान्य वाटपावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच विरोधकांना उत्तर; म्हणाले…

मुख्यमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले…

काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झालाय; संदिप देशपांडेंचं राऊतांवर टिकास्त्र

रामदास आठवलेंनी कवीता करत केली राज्य सरकारकडे ‘ही’ मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here