…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र

0
177

मुंबई : पालघरमधील एका गावात गुरूवारी रात्री लोकांनी 3 साधूंना ठार मारल्याची घटना घडली. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

काल पालघर मध्ये मारणारा पण हिंदू होता आणि मार खाणारा पण हिंदू होता. गृह खातं जो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार की काय???, असा सावाल करत निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील

सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत- नारायण राणे

“पालघरमधील घटना ही लज्जास्पद; आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल”

“रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येतेय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here