मुंबई : देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? असा प्रश्न जयंत पाटलांनी भाजपला केला होता. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही… केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा… केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल., असं ट्विट करत भातखळकरांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही… केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा… केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल. pic.twitter.com/gsoaaiiV51
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप अभ्यास केलाय; आम्हा डॉक्टरांपेक्षाही त्यांना कोरोनाचं जास्त ज्ञान”
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘भिडे मास्तर’ ला कोरोनाची लागण
“पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला”