..तर काँग्रेससोबत युती करायला तयार; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

0
317

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : आम्ही राहुल गांधींच्या काँग्रेससोबतही युती करायला तयार असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

राहुल गांधींना भगवा झेंडा हातात घ्यायला सांगा, आम्ही त्यांच्यासोबत युती करायला तयार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “5 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारा, पंजाबचा मोठा नेता हरपला,प्रकाश सिंग बादल काळाच्या पडद्याआड”

उद्धव ठाकरे यांना आम्ही यापूर्वी सावध केलं होतं, की पुढे रेड झोन आहे, गाडी फेल होईल आपण जाऊ नका. इथेच गाडी थांबवली पाहिजे, रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र संजय राऊतसारखे चुकीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर भेटले, त्यांच्या मार्गदर्शनामुळे गाडी भरकटली, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“कंडका पडला, कोल्हापूरात सतेज पाटलांना मोठा धक्का, महाडिकांनी विजयी गुलाल उधळला”

अगरवाल-क्लासेनची शानदार खेळी व्यर्थ; निर्णायक सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर 7 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here