आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा काल राजीनामा दिला. यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते.
‘शिवसेनेत आम्ही 52 वर्ष घालवली. तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकतात. आम्ही शिवसेनेसाठी सर्वकाही केलं. उद्धवजी का तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना सोडत नाहीत’, असं रामदास कदम म्हणाले आहेत.
हे ही वाचा : ठाकरेंपाठोपाठ आता महादेव जानकरांनाही मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांनी सांगितला पक्षावरच हक्
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचंही रामदास कदम यांनी यावेळी म्हंटलं आहे.
दरम्यान, रामदास कदम यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचे 12 नव्हे तर आमच्यासोबत एकूण…; दिल्लीत पोहचल्यानंतर एकनाथ शिंदेंंचा मोठा गाैफ्यस्फोट
भाजपाच्या ‘या’ महिला नेत्यावर झाला हल्ला; व्हिडीओ होतोय व्हायरल
12 खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…