अति तिथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आलाय; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

0
159
मुंबई : अति तिथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आलाय., असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. 
काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. बलात्कारी, ड्रग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, चमडी केस ही ओळख आजच्या शिवसेनेची. मराठीमध्ये म्हण आहे अति तिथे माती. शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असं ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 

महत्वाच्या घडामोडी-

के.एल. राहूलचे शतक; पंजाबचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरसमाेर 207 धावांचे लक्ष्य

…अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील; रावसाहेब दानवेंचा सरकारला इशारा

विनायक राऊतांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटतं- निलेश राणे

“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here