“राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार”

0
236

परभणी : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केलाय.

शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच लवकरच या इच्छुकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची नवाब मलिक यांनी म्हटलंय.

दरम्यान, नवाब मलिक यांना शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी विचारलं असता त्यांनी हा दावा केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

गायींची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्यांची पूजा करायला हवी- अबु आझमी

केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळ आलीच नसती- जयंत पाटील

“असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही”

सुशांत सिंग राजपूतप्रमाणे ‘या’ स्टार अभिनेत्रीने केली आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here