Home महाराष्ट्र “…तर हे सरकारच केंद्रामध्ये उचलून ठेवा”

“…तर हे सरकारच केंद्रामध्ये उचलून ठेवा”

रत्नागिरी : कोरोना लसीच्या वितरणाचा खर्च केंद्र सरकारने करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यावर भाजप नेते, आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

राज्य हम चलायेंगे आणि मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही. आघाडी सरकारचं सध्या असंच काही सुरू आहे. केंद्रानेच लसीच्या वितरणाचा खर्च करण्याची मागणी करण्यापेक्षा हे सरकारचं केंद्रात उचलून ठेवा ना, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“भंडारा घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी”

“अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे”

मुख्यमंत्र्यांनी ‘त्या 19 मालमत्तां’ची माहिती लपवली; किरीट सोमय्यांचा आरोप

भंडारा घटनेची योग्य चाैकशी करून सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे; रोहित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण