.. तर कंगना रानौतने कलाविश्व सोडावं- करण जोहर

0
189

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतला इंडस्ट्रीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तिने कलाविश्व सोडावं असं वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने एका मुलाखतीत केलं आहे.

अभिनेत्री कंगना रानौत सध्या सोशल मीडियावर चांगलीचं चर्चेत आहे. प्रत्येक विषयावर परखड मत व्यक्त करणारी कंगना कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. आता देखील अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियाच्यामाध्यमातून कंगना बॉलिवूडमधील घराणेशाहीला सतत विरोध करताना दिसते याप्रकरणी  दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे.

दरम्यान करण जोहरचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये करण जोहरने कंगनावर असलेला संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

पवार साहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? : निलेश राणेंचा सवाल

राजू शेट्टी यांचं दूध दराचे आंदोलन म्हणजे…; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर निशाणा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here