Home महाराष्ट्र “…तर लॉकडाउनमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल”

“…तर लॉकडाउनमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल”

मुंबई : लॉकडाउनमुळे प्रदुषण तर कमी झालेच शिवाय पक्षी आणि प्राण्यांना मोकळा श्वास घेता आल्याचं समोर आलं. हाच धागा पकडून आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.

आपण टाळेबंदीत आहोत म्हणून हे प्राणी पक्षी त्यांच्या हक्काच्या अधिवासात मुक्त संचार करू शकत आहेत. आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय त्यांनी आपल्या नाही हे जरी ह्या टाळेबंदीने शिकवलं तरी जागतिक पर्यावरण दिवसाचं सार्थक झालं म्हणता येईल, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज ठाकरे यांनी हे ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तीन पक्षांचं सरकार असतानाही नेतृत्व कसं करावं हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं- बाळासाहेब थोरात

आशिष शेलार यांनी मानले संजय राऊत यांचे आभार; म्हणाले…

करोना रूग्णांची आकडेवाडी कमी दाखवून फायदा नाही; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश