मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला वीजबिलांबाबत कुठलाही दिलासा देण्यास महाविकास आघाडी सरकारने नकार दिला आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलय काय??, असं ट्विट करत निलेश राणेंनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलय काय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व शाळा बंदच राहणार”
“ठाकरे सरकार हे सैतानी सरकार; मदत हवी असल्यास पवारांच्या घरी उपोषणाला बसावे लागेल”
देवेंद्र फडणवीस यांनी उठाबशा काढू देत, आम्ही त्यांना चितपट करू; जयंत पाटलांचा टोला
“विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार”