“…तर महाराष्ट्राचं किती काैतुक व्हायला हवं याचा विचार करतोय”

0
460

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारचं कोरोना काळातील कामाबाबत कौतुक केलं. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारने कोविडची परिस्थिती चांगली हाताळली असलं म्हटलं जात असेल तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार मी करतोय !, असा टोला जयंत पाटलांनी मोदींना यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे”

पुण्याची मस्तानी, चितळेंची बाकरवडी ” जगात भारी” तसाच तो सर्वे वाटतोय; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

शरद पवार राष्ट्रपती होणार यात तथ्य नाही- नवाब मलिक

“वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय मुख्यमंत्री झाले; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं काैतुक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here