…तर रोहित पवारांना कोव्हिड सेंटरमध्ये नाचायची परवानगी कशी?

0
174

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्सदेखील केला. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोविड रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही आणि कोविड सेंटरमध्ये रोहित पवार यांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत. , असं ट्विट करत भातखळकरांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

“…हे घ्या अजून एक पोकळ आश्वासन, ठाकरे सरकार फक्त ज्योतिषीसारखे तारखा देत आहेत”

“इम्तियाज जलील ब्लॅकमेलिंगचं काम करतो, तो दुकाने उघडायला आला तर त्याला शिवसैनिक उत्तर देतील”

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर आम्ही पेढे वाटू- संजय राऊत

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here