..तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरुन राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

0
2

कोल्हापूर : लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला रोजगार नाही. अशात कोणत्या ग्राहकांनी किती वीज वापरली याची खातरजमा न करता वाढीव वीज बिलं पाठवण्यात आली आहेत. यावर सरकारने ही वीज बिलं माफ केली नाहीत तर प्रसंगी शॉकही देऊ असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दूध दरवाढीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर आता वीज बिलांवरुन राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरमध्ये वीज बिलांबाबत आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

महत्वाच्या घडामोडी-

“नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले, त्यामुळे पोपटासारखं बोलणारचं ना…”

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण, पत्नीलाही बाधा

…सरकार आता तरी जागे होईल का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here