“…तर आधी जयंत पाटलांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला त्याचा खुलासा करावा”

0
161

मुंबई : मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा” म्हणून विचारणाऱ्या जयंत पाटलांनी आधी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला आणि कोणी विकला त्याचा खुलासा करावा. परदेशी मदतीचे सुयोग्य वाटप करायला मोदी सरकार समर्थ आहे., असं म्हणत भातखळकरांनी जयंत पाटलांवर पलटवार केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण?”

देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती की…; नितीन गडकरींचं भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दरेकरांचाही ठाकरे सरकारवर निशाणा; आकडे लपवले जात असल्याचा आरोप

“अजितदादा म्हणाले होते, पंढरपुरात असा कोण माईचा लाल निवडून येईल…; गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here