…तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ

0
431

मुंबई : ‘भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली’, असा आरोप करत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात शिरुर कासार पोलिस ठाण्यात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत कि शिरूरकासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलायं महिलाअत्याचार करणार्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करापण मी बोलत रहाणार..
लडेंगे..जितेंगे, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

पवार-शहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चा होण्याची शक्यता- प्रवीण दरेकर

‘माझी नको ती बदनामी केली; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहात, हे समजून घ्या- नवाब मलिक

“लाईव्ह सेशन चालू असताना अभिनेत्री गहना वशिष्ठला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का; पहा व्हिडिओ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here