“…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान”

0
273

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त विधानानं नेहमी चर्चेत येणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कुमार यांनी आज कर्नाटक विधानसभेत बोलताना बलात्काराविषयी वादग्रस्त विधान केलं आहे.

हे ही वाचा : मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा

‘जर बलात्कार रोखणे कठीण असेल तर झोपा आणि त्याचा आनंद घ्या’, असं वादग्रस्त वक्तव्य रमेश कुमार यांनी विधानसभेत केलं. कुमार यांच्या या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान, रमेश कुमार यांच्या विधानावर आक्षेप घेण्याऐवजी विधानसभेतील सभापती आणि सदस्य हसायला लागले.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडी घाबरली, नवी मुंबईत महापाैर भाजपचाच होणार”

“मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रूपाली पाटील यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन”

राज्यात आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here