…तर भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं; संजय राऊतांची थेट ऑफर

0
492

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बोलताना, भाजपला एक खुली ऑफर दिली आहे.

हे ही वाचा : राज्यात मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार- नारायण राणे

आम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत असताना खूप विरोधी पक्षनेते पाहिले. तेंव्हा वाटायचं की मंत्री, मुख्यमंत्री होण्यापेक्षा विरोधी पक्षनेता व्हावं. भाजपला सुदैवानं हे सगळं मिळालं आहे तर भाजपने आता राज्यावर आमच्यासोबत रूल केलं पाहिजे, अशी थेट ऑफर संजय राऊतांनी भाजपला दिली.

सरकार पडणार अशा पुड्या भाजप सोडत असतं पण याची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात; चर्चांना उधाण”

राष्ट्रवादीची कंगनाविरुद्ध बोरीवलीच्या न्यायालयात तक्रार

पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here