…मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का?; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

0
167

मुंबई : राज्यातील मंदिर सुरु करण्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्र वॉर सुरु आहे. या विषयात आता  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यंच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत. मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का?, असा सवाल करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

दरम्यान, अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, असा टोलाही अमृता फडणवीसांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चेन्नई सुपर किंग्सचे सनराईझर्स हैदराबादसमोर 168 धावांचे लक्ष्य

मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठवलं, ते अतिशय दुर्देवी- देवेंद्र फडणवीस

सोनिया सेना बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत आहे- कंगणा रणाैत

उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र; त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here