“गानकोकिळा लता मंगेशकरांची प्रकृती चिंताजनक, राज ठाकरे यांनी तातडीनं रूग्णालयात घेतली धाव”

0
464

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.

लता मंगेशकर यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सूरू आहेत. मात्र आज त्यांच्या प्रकृती पुन्हा बिघडली व त्यांना दुसऱ्यांदा व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. हा माहिती समजल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीनं ब्रीच कँडी रूग्णालयाकडे धाव घेतली.

हे ही वाचा : किरीट सोमय्यांना ठार मारण्याचाच हेतू होता; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

दरम्यान, त्यानंतर राज यांनी मंगेशकर कुटुंबीयांशी संवाद साधून लतादीदींच्या प्रकृतीची माहिती राज ठाकरे घेत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

नागपूरात महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?

अमृता फडणवीसांच्या ‘ट्रॅफिकमुळे घटस्फोट’ विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला?; किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here