विनायक राऊतांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटतं- निलेश राणे

0
184

मुंबई : खासदार विनायक राऊत यांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटत आहे, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीका केली आहे.

मीटरचोर खासदार विनायक राऊत याची गल्लीत आणि शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असे त्याला वाटते. शिवसेनेचे पहिल्या क्रमांकाचे नेते ह्याला हड तुड करतात आणि दरवाज्यावर पण उभा करत नाही. माझ्यावर विनायकचा राग मी समजू शकतो कारण मला त्याची खरी लायकी माहिती आहे, असं ट्विट करत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण”

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंंकला, प्रथम फिल्डींग करण्याचा घेतला निर्णय

एनसीबीच्या कामामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे; नवनीत राणांचा राज्य सरकारवर आरोप

लोकल प्रवासाची परवानगी मिळावी; मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here