शुभमन गिल व दिनेश कार्तिक यांची शानदार अर्धशतके; कोलकाताचे पंजाबसमोर 165 धावांचे लक्ष्य

0
186

दुबई : आजचा आयपीएलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सने किंग्स इलेव्हन पंजाब समोर 165 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 164 धावा केल्या. कोलकाताकडून शुभमन गिलने 47 चेंडूत 57 धावा केल्या. तर कर्णधार दिनेश कार्तिकने 29 चेंडूत 58 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदिप सिंग व रवि बिश्नोईने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा…; रोहित पवारांचं पडळकरांना प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्त्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे…; गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here