कधी तरी ‘संजय’ बनून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र दाखवा; अतुल भातखळकरांचा टोला

0
168

मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

बोथट बोरूची अक्षरे…मुंबईतील दडवलेली रुग्णसंख्या, बीडमधील मृत्यूसंख्या, रुग्णालयांतील अग्निकल्लोळ, डॉक्टरांची कमतरता, महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांची नफेखोरी यावरही एकदा बोरू घासा. कधी तरी ‘संजय’ बनून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र दाखवा., असं ट्विट करत भातखळखर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला”

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत- नवाब मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here