यांना घाबरट सेना म्हणावे का?; आशिष शेलारांचं शिवसेनेवर टिकास्त्र

0
584

मुंबई : भाजपाच्या मावळ्यांसमोर यांची घाबरगुंडी उडाली. यांना घाबरट सेना म्हणावे का?, असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं आहे.

मुंबई महापालिकेत भाजपचा विरोधी पक्ष नेता झाला तर “स्टॅंडिंग मधील अंडरस्टँडिंग” उघडे पडेल. भाजप विरोधी पक्षात झेपणार नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजप जर विरोधी पक्षात असेल तर उत्तरं देता येणार नाही म्हणून शिवसेना घाबरली. भाजपाच्या मावळ्यांसमोर यांची तर घाबरगुंडी उडाली. यांना घाबरट सेना म्हणावे का?, असंही शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

टी- 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांची अंतिम फेरीत धडक

शरद पवारांनी मला न्याय द्यावा; विद्या चव्हाण यांच्या सुनेची मागणी

ज्याचा स्वतःच्या आमदारांवर लगाम नाही, असा माणूस महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री- निलेश राणे

हे सरकार नक्की चालवतंय कोण?; भाजपचा शिवसेनेला सवाल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here