आता मी त्यांच्यापुढे डोकं फोडून घ्यावं का?; अजित पवार संतापले

0
442

राहुरी : उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यात मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी मास्क नसलेले लोकांना अजित पवार चांगलंच झापलं आहे.

हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोकं फोडून घ्यावं का?, असं म्हणत अजित पवार मास्क न नसलेल्यांवर संतापले .

कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण काळजी घेणं आवश्यक आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“2 टक्क्याच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे भाजपचे चमचे आणि फडणवीस आता गप्प का?”

“शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?”

भर रस्त्यात शिवसैनिकांची पिस्तुल दाखवून दादागिरी?; इम्तियाज जलीलांनी व्हिडिओ केला ट्विट

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here