“धक्कादायक! लंडनहून विमानाने भारतात आलेले ‘इतके’ प्रवासी आढळले कोरोना पाॅझिटिव्ह”

0
338

नवी दिल्ली : लंडनमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र शेवटची काही विमानं भारतात येत आहेत. यातील एका विमानातून भारतासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

लंडनहून रात्री एक विमान नवी दिल्लीत दाखल झालं. या विमानात 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे ही बाब भारतासाठी धक्कादायक आहे.

दरम्यान, लंडनहून दिल्लीत दाखल झालेल्या या विमानात 266 प्रवाशी होते, त्यापैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय- इम्तियाज जलील

“गद्दार राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”

स्वतः राजकारण करायचं आणि भाजपावर राजकीय आरोप करून चर्चेत रहायचं- प्रविण दरेकर

“केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here