“धक्कादायक! नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आज्जी आणि लहान भावाची निर्घृण हत्या”

0
304

नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरूण मुलीच्या आजीची तसंच लहान भावाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण नागपूर शहर हादरलं असून पोलिस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

आरोपीने एकतर्फी प्रेमातून 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे तर अवघ्या 10 वर्षांच्या यश धुर्वेची धारदार शस्त्राने हत्या केली. तसेच हत्या केल्यानंतर हा आरोपी फरार होता. शिवाय त्याचा शोध घेतला असता त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेत्री सनी लिओनीचा मराठमोळा नऊवारीतील किलर लूक पाहिलात?

“गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी”

रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो; थुकरटवाडीच्या सेटमध्ये पंकजा मुंडेंचा टोला

अभिनेत्री ऋचा चड्ढाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘शकीला’ चा टीझर रिलीज; इंटिमेट सीनचा धुमाकूळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here