शरद पवारांना धक्का; कागलमधून हसन मुश्रीफ विजयी

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कागल या विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ विजयी झाले आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झीट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर

कागल मधून शरद पवारांनी समरजीत घाटगे यांना संधी दिली. या निवडणुकीत समरजीत घाटगे यांच्या विरोधात अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे रिंगणात होते.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी आपला गड राखत दणदणीत विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप

पाथेर पांचाली फेम अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here