शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिरुर | शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर कायम आहेत. शिरुर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहिर केली आहे.

ही बातमी पण वाचा : देशातील पहिल्याच निकालामध्ये भाजपला धक्का तर काँग्रेस विजयी

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी अमोल कोल्हे यांची थेट लढत आहे. शिरूरमध्ये अजित पवारांनी आपल्या बऱ्याच सभा गाजवल्या. त्यामुळे ही जागा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे बाराव्या फेरीअखेर 60 हजार मतांनी आघाडीवर आहेत.अमोल कोल्हे यांचा प्रवास हा विजयाकडे सुरू असून त्यांनी निकालाआधीच पेढे भरवून जल्लोष साजरा केलाय.

महत्त्वाच्या बातम्या –

चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का; सुधीर मुनगंटीवार 1 लाख मतांनी पिछाडीवर

अजित पवारांना मोठा धक्का; अजित पवार गटाची कुठेही आघाडी नाही

सांगलीतून मोठी बातमी समोर; विशाल पाटील यांनी घेतली प्रचंड मोठी आघाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here