आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पिंपरी-चिंचवड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेत युवकांना संधी दिली जात आहे.
हे ही वाचा : “नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”
शिवसेनापक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते तसेत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी तसेच त्यांच्या कामाशी प्रेरित होऊन वाकड, विनोदवस्ती, थेरगाव येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत या युवा कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. तसेच या युवा कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळं पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार म्हणाले, माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना-भाजपमधील अंतर वाढलं; चंद्रकांत पाटील म्हणतात…
“…अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”; एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
भाजपच्या ‘या’ निलंबित आमदाराने लग्न समारंभात केला भन्नाट डान्स; व्हिडीओ प्रचंड व्हायरल