शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; ‘या’ मोठ्या नेत्याकडून जाहीर ऑफर

0
551

सातारा : साताऱ्यात सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र अशातच शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर ऑफर दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेतृत्व कोण करणार असा प्रश्न पत्रकारांनी केला असता शशिकांत शिंदे यांनी, शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर ते करतील. नाही आले तर मी आणि दीपक पवार करु, असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, शशिकांत शिंदेंच्या या ऑफरवर शिवेंद्रराजे भोसले या काय उत्तर देतात हे मात्र आता पहावं लागेल.

महत्वाच्या घडामोडी 

“ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देत आहे”

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी- किरीट सोमय्या

भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील- विजय वडेट्टीवार

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here