नाशिक : शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.
माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकिय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी. मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन,व कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन, असं हेमंत गोडसे यांनी म्हटलं आहे.
माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकिय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी.
मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन,व कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन. pic.twitter.com/WxLl8Pta5D— Hemant Tukaram Godse (@mphemantgodse) September 1, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक; मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार
मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका
मंदिर, मस्जीद उघडा अन्यथा…; रामदास आठवलेंचा राज्य सरकारला इशारा
पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल; प्रकाश आंबेडकरांचा टोला