“शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
270

ठाणे : मीरा भाईंदरमधील शिवसेना नेते मेंनेंजीस सातन यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी सातन यांच्या शेकडो समर्थकांनीही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

दरम्यान, मीरा रोडच्या नया नगर काँग्रेस कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?; नामांतरावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

“काँग्रेस नेते व माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन”

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here