शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण

0
173

मुंबई : शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांना उपचारासाठी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ए.बी. डिव्हीलियर्स व विराट कोहलीची शानदार फलंदाजी; राॅयल चैलेंजर्सचे कोलकाताला 195 धावांचे लक्ष्य

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, जे कधी नाही ते सगळ होत आहे- नितेश राणे

राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here