“सोनईत शिवसेनेची ताकद वाढली; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
599

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोनई (अहमदनगर) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

सोनई येथील युवक कार्यकर्ते प्रकाश पोपटराव शेटे यांनी मित्र मंडळासह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते तसेच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शेटे यांनी आपल्या मित्र मंडळासह शिवबंधन हाती बांधलं. त्यामुळे सोनईमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हे ही वाचा : सुरूवात जरी तुमची असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते; ईडी प्रकरणावरून दीपाली सय्यद कडाडल्या

दरम्यान, यावेळी प्रकाश शेटे, अनिल शेटे, संतोष तेलोरे, सूरज शेटे, अक्षय शेटे, अशोक आगळे, विवेक आगळे, मधुकर येळवंडे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

महत्वाच्या घडामोडी –

ईडीची कारवाई आधी कशी कळते; स्वत: किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; भाजपच्या ‘या’ माजी आमदाराच्या नातवानं हाती बांधलं घड्याळ”

संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थनात आता मनसे मैदानात, ट्विट करत म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here